सर तुमच्या Teacher Taka Tak मुळे आपली वऱ्हाडी भाषेला संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच ओळख पटवून देत आहात .. सर धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि असच आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाठवून आनंदित आणि उत्साहित ठेवा..🙏🙏🙏
शांतारामभाऊंचं नेतृत्व जबरदस्त आहे , कुणाला कसं बनवायचं आणि आपलं काम कसं काढायचं याची जोरदार ट्रीक आहे शांतारामभाऊंजवळ 😅😅😅😅😅 खूपच जोरदार पात्र रंगवलं सर , जवाब नही आपका 🙏🙏🙏
आता या भागा बद्दल मि काय बोलु तुम्ही अशा संगितान सुरुवात केली अन डोळ्यातच पाणी आल साहेब त्या मध्ये अजुन शाळेचा उल्लेख साहेब मि येतो रामगाव रामेश्वर ला साहेब तुमच्या पाया पडायच्या आहे साहेब साहेब तुमचा नंबर द्या ना
सर गावाची आणि गावगड्डाची अचुक माडनी आहे सर लहानपणी आठवणी पण आता अस नाही राहील सर वक़्त का ये परिंदा रुका है कहा मैं था पागल जो इसको बुलाता रहा चार पैसे कमाने मैं आया शहर गाँव मेरा मुझे याद आता रहा गाँव मेरा मुझे याद आता रहा
सर तुमच्या Teacher Taka Tak मुळे आपली वऱ्हाडी भाषेला संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच ओळख पटवून देत आहात .. सर धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि असच आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाठवून आनंदित आणि उत्साहित ठेवा..🙏🙏🙏
दिपक
Mmm
@@ravindrabijwe3488
Hiiiiii8
@@ravindrabijwe3488 t
सर रोज तुमचे व्हिडीओ पाहण्यामध्ये मध्ये उत्सुकता वाढली आहे,,,अतिशय छान
अप्रतिम व्हिडिओ असतात.
नेटफलिक्स subscription घेतले पण आपल्यामुळे एक दिवशी ही ते पाहणे नाही झाले.
हीच ती किमया आपली 🎉❤
0:00 सुरवातीची चा intro नेच मन जिंकले , राजा. मस्त जमलं हे.
शांतारामभाऊंचं नेतृत्व जबरदस्त आहे , कुणाला कसं बनवायचं आणि आपलं काम कसं काढायचं याची जोरदार ट्रीक आहे शांतारामभाऊंजवळ 😅😅😅😅😅
खूपच जोरदार पात्र रंगवलं सर ,
जवाब नही आपका 🙏🙏🙏
खूप छान एकदम हुबेहूब चित्रण ✌️
लय भारी असेच दोन दोन तीन तीन पार्ट करीत रहा
काळी पिली मामा😂😂😂😂
मस्त👌🏻👌🏻👌🏻
शांताराम भाऊ - 1no. Comedy 😂😂👌
लयच मस्त...काचकुयरी ची त लयच मजा आली बावा...कोणत्या काचकुयर्या होय रे बावा याईच्या😂😂😂
खूप खूप धन्यवाद सर जी आमच्या विनंती चा मान राखून तुम्ही हा 3 पार्ट सादर केला. छान होता व्हिडीओ असेच नवनवीन व्हिडीओ पाठवत चला ....🙏🙏💐💐
Starting ly emotional ahe khrach mle radu ala 🤗🤗🤗
😂😂😂😂😂😂 काली पिली मामा
बीड मधील ऊसतोड कामगाराचे जीवन काय कठीण असेल...ये या विडिओ मध्ये पाहायला मिळते.. मस्त साहेब 🙏
राऊत सर एकच नंबर 👌
बाकी लारा हिसाब बराबर रखता है🙏🙏🙏
ट्रॅक्टरची धमकी ऐक नंबर😂
😂😂😂 great
आपण त तुयशीराम होय बा दही दुध ईकणारा होय बा मस्त आवाज काढला सर👌👌😂
Suresh bhao mast maza aali ho
Sir last madhe mast jamle 🤣🤣
कंबळ्लं गेलं रे..! 😂🤣🤣
Mst super zakkass
Nice last no 1 😂😂
शांताराम भाऊ लेच कलाकार आहे ब्वा पैसे वाढवले नाही 😂😂😂😂😂 वाढवत नव्हत धुक - धुक्या 😂😂😂😂 टोटल विडिओ कॉमेडी😂😂😂😂आणि जबरदस्त गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Ek number
Ek number video raut saheb
लाय भारि शांताराम भाऊ
एकच नंबर व्हिडिओ
Khup chan banavla video
👌👌
1 number sir video
Mast movie pekshya he bhari😂😂😂😂
Khupch Chan video 1 no
Suruwat khupach emotional keli ho guruji..mi parbhani dist.cha aahe.dolyat paani aal ho.. Khup chhan prastuti
शेतीचे कोणतेही काम सोपे नाही, मजूरांना खूप घाम गाळावा लागतो पण मोबदला मात्र कमी मिळतो. 👌👌🙏🙏
मस्त व्हिडिओ राऊत सर
खरच अजून सुद्धा 90/लो जीवन असेच आहे राव
Yekdam must sir 🙏👌👌👌👌
Khup chan sir 👍
Solid mast
Chan video banwla guruji
एकदम भारी. 👌👌👌👌
अप्रतिम सर 👍☺️
मामा लाऱ्याच्या मागे लागु नका मामा हव👍👍👍👍
Beautiful vidio
खुप मस्त सर 👌👌👌👌👏😝
आज tr khoop ch hasu hasu pot dhukhall 🤣🤣🤣🤣
सत्य परिस्थिती आहे
एक नंबर विडिओ सर😘😀😄👍😃😍🙏
Hi sir
Tumche video mast astat
Vel kasa jato te kalat ch nahi
Mast sir
मस्त शेवटी जूनी परंपरा राम राम
रोज तुमच्या विडिओ ची वाट बघतोय....खूप खूप छान.....
असेच मोठाले विडिओ बनवत जा सर
As watte sgl khrch ahe... Chhan
बैल बद्या 😂😂
Best Guruji
खुप छान आहे सर
Mast o sir
1 nabar comeyty
Mast...
Sir please yacya pudhch lavkar banva video
Nice sir
Very nice
Sir aapki tareef karne ke ley sabdh nhai 👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan
Very nice video 😍
Jagannath bhau 💕❣️
Khup chan sir 😍😍😍
सुप.......र👍👍👍
Amazing sir
आता या भागा बद्दल मि काय बोलु तुम्ही अशा संगितान सुरुवात केली अन डोळ्यातच पाणी आल साहेब
त्या मध्ये अजुन शाळेचा उल्लेख साहेब मि येतो रामगाव रामेश्वर ला साहेब तुमच्या पाया पडायच्या आहे साहेब
साहेब तुमचा नंबर द्या ना
तुमचा मोबाईल नंबर
rautsuresh5280@gmail.com
या मेल वर पाठवा
मी कॉल करतो
No1 भाऊ
🤗🤗😂😂🍫😂
Jagan cha roll mst ahe Sir mst bolate Sir male khup aavadate tach bolan
Butal 😁👌
👌👌👌👌
मस्त सर 💐💐💐👍👍👍🏃🏃🏃🙏🙏🙏😀😀😀🤜🤜🤜👌👌👌
गुरुजी ब्लॅंकेटची वसुली पण रायली कऱ्याची....
सर तुमचे व्हिडिओ फार छान असतात. मी दररोज पाहत असतो.
Asech mothe video takat ja ho sir
Mast Sir😂🤣😂
मी सगळे व्हिडिओ रोज पायतो .खूप मस्त रायते पूर्ण दिवसाचा थकवा निघून जाते.
सर वावर पण एकर बरच आहे नंबर एक 🤔🤔🤣🤣🥶🥵🥵
👍👍👍
सर गावाची आणि गावगड्डाची अचुक माडनी आहे सर लहानपणी आठवणी पण आता अस नाही राहील सर
वक़्त का ये परिंदा रुका है कहा
मैं था पागल जो इसको बुलाता रहा
चार पैसे कमाने मैं आया शहर
गाँव मेरा मुझे याद आता रहा
गाँव मेरा मुझे याद आता रहा
Super👌👌
Sir khamgaon la yaa mothi Devi usav chalu ek video mothi Devi vr kadhaa
Jagan bro 👌👌👌👌👌all tim
पाहुन आल पाहुन 😄😊😁😁😄😄😄
ऊसतोड मह्नजे "गोड ऊसामाची कडु कहानी"
Sir mi sudha ustod kamgar ahe khup chan vidio sir
खूप खूप मजा आली सर
Nice video 📸
👌🏻👌🏻👌🏻
🤣🤣🤣🤣🤣👌
भन्नाट 👌😄
झाब्रु गोंडा लई दिवसांनंतर कपडे आणि टाय लावून दिसला बा...👌🙏🌹🌹🌹🌷🌷🌷
😂😂 mi nehammi video pahato aajh jhasatch majha aali. 😂😂
Super❤